यांचे रेशन कार्ड होऊ शकते बंद लवकर करून घ्या हे काम Ration Card eKyc Last Date Big Update

 

Ration Card eKyc तुम्ही रेशन कार्ड आधार लिंक करण्याची अंतिम तारीख वाढविण्यात आली आहे, अशी माहिती ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिली. आधार ची पडताळणी किंवा लिंक करण्याची नवी डेडलाइन 30 जून 2024 ऐवजी 30 सप्टेंबर आहे. सरकारने यापूर्वी ही मुदत अनेकदा वाढवली आहे.

 

EKYC करण्यासाठी येथे  
क्लीक करा

 

शिधापत्रिकांशी आधार लिंक करून भ्रष्टाचार आणि अनियमिततेला आळा घालण्याची मंत्रालयाची तयारी आहे. शिधापत्रिका आधारशी जोडल्यास सर्व गरजूंना त्यांच्या वाट्याचे धान्य मिळणे सरकारला सोपे जाईल.

लाभार्थ्यांना त्यांचे हक्क विनाअडथळा प्राप्त होत राहण्यासाठी नवीन मुदतीपर्यंत लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करण्यास प्रोत्साहित केले जाते. आधार लिंक करण्यासाठी ते त्यांच्या जवळच्या रेशन दुकानात किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरला (सीएससी) भेट देऊ शकतात किंवा त्रासमुक्त अनुभवासाठी ऑनलाइन पोर्टलचा वापर करू शकतात.

Leave a Comment