यांना मिळणार नाही पिकविमा 2023 पिकविमा Rejected List आली चेक करा तुमचे नाव

pik vima रब्बी पिक विम्याचे अर्ज शेतकऱ्यांचे भरलेले होते तर या शेतकऱ्यांचे काही अर्ज हे कंपनीने रिजेक्ट pik vima form rejected मध्ये टाकलेले आहेत आणि हे जे काही रिजेक्ट टाकलेले एप्लीकेशन pik vima 2023 आहे हे आपल्याला परत भरता येणार नाही जर रेवर्ड एप्लीकेशन मध्ये जर आपला अर्ज असेल तर योग्य त्या कागदपत्राची पूर्तता करून तो फॉर्म आपण कंपनीला परत व्हेरिफिकेशन साठी पाठवू शकतो. pik vima form correction csc

पीकविमा यादी
मध्ये नाव पहा 

pik vima rejected परंतु रिजेक्ट केलेले जे काही एप्लीकेशन आहे त्याला आपण काहीच करू शकणार नाही. आपल्याला जे काही pmfby चे जे पोर्टल आहे सीएससी आपल्याला लॉगिन करून घ्यायची आहे लॉगिन केल्याच्या नंतर आपल्याला आपलं स्टेट निवडायचा आहे महाराष्ट्र त्यानंतर आपल्याला येथे 2023 रब्बी प्रधानमंत्री फसल बीमा योजना येथे क्लिक करून सबमिट करायचे आहे. pik vima form durusti

pik vima form correction सबमिट केल्याच्या नंतर आपण येथे पाहू शकतात की रिवरटेड एप्लीकेशन मध्ये येथे एक पण फॉर्म नाही त्यानंतर येथे आपण जर रिजेक्टेड एप्लीकेशन या टॅब वर जर क्लिक केलं तर आपण येथे हे भरपूर काही असे शेतकरी आहेत त्यांची लिस्ट आपण येथे पाहू शकतात. हे जे काही अर्ज आहे हे कंपनीने रिजेक्ट केलेले आहे आणि विशेष म्हणजे हे जे काही रिजेक्ट केलेले एप्लीकेशन आहे तर यातील हेच नावे आपल्याला अप्रोड एप्लीकेशन मध्ये सुद्धा पाहायला मिळतील. pik vima form chukla

pik vima yadi maharashtra ॲप्लिकेशन स्टेटस मध्ये यायचे आहे त्यानंतर आपल्याला येथे रिसिप्ट नंबर म्हणजेच पॉलिसी नंबर हा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हा कॅपच्या टाकायचा आहे आणि चेक स्टेटस याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे चेक स्टेटस वर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतात की एप्लीकेशन येथे सबमिट आहे पेमेंट सक्सेस आहे आणि एप्लीकेशन स्टेटस मध्ये आपण येथे रिजेक्ट होऊ शकतात.  kharip pik vima form correction

 

Leave a Comment