शेळी पालनासाठी मिळणार 10 लाख अनुदान बघा काय आहे पात्रता असा करा अर्ज Sheli palan Yojana 2024

 

Sheli palan Yojana 2024 शेळीपालनासाठी अनुदान मिळणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना १० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान, 500 शेळ्या आणि 25 बोकड मिळणार आहेत. तुम्हालाही १० लाख रुपयांचे अनुदान आणि या योजनेचा लाभ हवा असेल तर त्यासाठी अर्ज करावा लागेल. अर्ज कसा करायचा आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

 

शेळीपाल अनुदाननासाठी ऑनलाईन
अर्ज कसा करावा 

 

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याला १० लाख रुपयांपर्यंत चे अनुदान मिळणार आहे. हे अनुदान शेळीपालन योजना २०२४ अंतर्गत येणार आहे. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना १० लाख रुपये, 500 शेळ्या आणि 25 बोकड अनुदान मिळणार आहे. 100 मादी मागे ५ नर या प्रमाणात लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या लाभासाठी कुठे अर्ज करायचा आणि तो कसा करायचा आणि त्यासोबत कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते पहा.

शेळी पालन अनुदान योजना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. शेळी पालन करण्यासाठी मिळणार दहा लाख रुपयांची अनुदान शेळी व मेंढी पालन करणाऱ्यांसाठी एक युनिट म्हणजे किमान शंभर मादी व पाच नर यांच्या पटीत 500 मादी व 25 नळ हे शेतकऱ्यांना ठेवता येतील महाराष्ट्र सरकारने 50% अनुदान रक्कम देण्याचे ठरविले आहे.

शंभर मादी व पाच या करिता दहा लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. 200 मादी व 10 नर करिता वीस लाख रुपयांचे अनुदान महाराष्ट्र सरकार घेऊन देण्यात येणार आहे. प्रकल्पाची अनुदानाची मर्यादा शेळी आणि मेंढी पालन पन्नास लाख रुपये पोल्ट्री प्रकल्प 25 लाख रुपये डुक्कर पालन तीस लाख रुपये चारा पन्नास लाख रुपये शेळी पालन योजना अनुदान मिळण्यासाठी काही पात्रता व निकष. अर्जदाराचे प्रशिक्षण घेतलेले असावे किंवा तो अनुभवी असावा असा व्यक्ती या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र आहे.

अर्जदारांना बँक किंवा वित्तीय संस्थांकडून प्रकल्पाची मंजुरी कर्ज मिळाले आहे. स्वयंवितीय शोषित प्रकल्पाच्या बाबतीत अर्जदारांनी शेड्युल बँकेत देणे अनिवार्य आहे. ज्या बँकेचे खाते आहे त्याच बँक द्वारे प्रकल्पाची वैद्यता मूल्यांकन करणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे स्वतःची जमीन किंवा भाडेतत्त्वावर जमीन असणे आवश्यक आहे. जिथे प्रकल्पाची स्थापना केली जाईल अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे फोटो आधार कार्ड पॅन कार्ड कॅन्सल चेक रहिवासी पुरावा प्रकल्पाचा अहवाल अनुभव प्रमाणपत्र आयकर रिटर्न जमिनीचे कागदपत्र प्रशिक्षण प्रमाणपत्र अर्ज करण्यासाठी ही ऑनलाईन पद्धत ठेवण्यात आलेली आहे. 

मित्रांनो महाराष्ट्र शासनानं शेळी पालन या व्यवसायासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावं म्हणून शेळी मेंढीपालन या व्यवसायाला तब्बल 75 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात शेळीपालन पशुपालन मेंढीपालन यासारखे शेतीपूरक व्यवसाय हे चांगल्या प्रमाणात केले जातात. शेळीपालन सारखा चांगला उत्पन्न देणाऱ्या व्यवसायाला आता 75 टक्के अनुदान देखील दिल जाणार आहे.

हा व्यवसाय शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळवून देतो हे व्यवसाय कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवून देतो. शेळीपालन हा व्यवसाय आजकाल ग्रामीण भागात प्रत्येक शेतकरी करत असल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय कमी वेळात आणि कमी खर्चात चांगलं उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकरी शेळी पालन करत आहे. आज-काल अनेक तरुण युवा शेतकरी वेगवेगळ्या जातीच्या जमातीच्या शेळ्या मेंढ्या आणून वेगवेगळे प्रयोग करून या व्यवसायातून अतिशय चांगलं उत्पन्न मिळवत आहेत.

शेळीपालन करून यातून लेंडी खत शेतीला पुरवून शेतीतून देखील चांगलं उत्पन्न मिळत असल्याचे अनेक तरुण शेतकरी सांगत आहेत कमी वेळात आणि कमी खर्चात उत्पन्न चांगले मिळत असल्याने यातून शेतीला देखील खर्च करता येत आहे. असं शेळीपालन करणारे व्यवसायिक सांगत आहेत अनेक युवा शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी बेरोजगार युवकांना व्यवसाय करण्याचे संधी देण्यासाठी सरकारने शेळी पालन योजनेसाठी अनुदान स्वरूपात आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली.

यामुळे आता पैसे नसले तरी शेतकरी शेळी मेंढे घेऊ शकतो यामध्ये लाभार्थीला तब्बल 75 टक्के अनुदान सरकार देणार आहे. यामुळे शेतकरी बेरोजगार तरुण तशी शेळी मेंढीपालन करू पाहणाऱ्या सर्वांनाच याचा फायदा होणार आहे. राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ हा प्रामुख्याने दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती अल्पभूधारक म्हणजेच एक ते दोन हेक्टर पर्यंत शेती असलेले शेतकरी तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण यासोबत महिला आणि बचत गटात असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ प्रामुख्याने मिळणार आहे यासोबत या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही प्रकारची उत्पन्नाची अट ठेवलेली नाही या योजनेचा लाभ हा प्रत्येक अर्जदाराला देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे.

Leave a Comment