नमो शेतकरी महासन्मान 4 था हप्ता यादिवशी मिळणार Namo Shetkari Mahasanman yojana 4th installment

Namo Shetkari 4th installment मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्या संदर्भात मोठी आनंदाची बातमी आली आहे. Namo kisan या तारखेला मित्रांनो नमोचा चौथा हप्ता राज्यातील जवळपास 92 लाख 43 हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत जमा केला जाणार आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून विधानसभेत 2024 या वर्षाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. नमो शेतकरी ४ था हापता

 

4000 रु च्या यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लीक करा 

 

namo shetkari sanman yojana 4th installment date 2024 आणि या अधिवेशनामध्ये अनेक योजनांचे दिले जाणारे अर्थसहाय्य लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहेत. आणि काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी सर्व प्रकारचे आर्थिक सहाय्य योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर पाच जुलै 2024 ला जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील अशी ग्वाही काल विधानसभेत दिली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चौथा हप्ता

pm kisan 17th installment date 2024 म्हणजेच मित्रांनो पाच जुलै 2024 रोजी राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता 100% लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो यावेळेस मागील प्रमाणे दोन हप्ते मिळतील की एकच मिळेल तर या नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता नियमानुसार जून जुलै महिन्यात वितरित केला जाईल आणि त्यानुसार एकच हप्ता लाभार्थ्यांना यावेळेस वितरित केला जाणार आहे. म्हणजेच लाभार्थ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत. नमो शेतकरी योजना

नमो शेतकरी सन्मान निधी योजना शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महासंघ निधीच्या चौथ्या हप्त्या संदर्भात मोठी अपडेट आता समोर येत आहे. मित्रांनो पीएम किसान निधीचा सतरावा हप्ता हा आपल्याला मिळालेला आहे आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये हे जमा झालेले आहे. मात्र आता प्रतीक्षा आहे ती नमो शेतकरी महासन्मान निधीच्या चौथ्या हप्त्याची तर मग त्या संदर्भात अर्थसंकल्पामध्ये अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यादी

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कसे चेक करावे
कालच महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यात आला. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या तसेच मोठ्या घोषणा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी विधानसभेमध्ये जाहीर करण्यात आले आहे. Namo shetkari sanman yojana registration राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक धडाकेबाज निर्णय या ठिकाणी घेतले आहे/ त्यापैकी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या चौथ्या हप्त्यासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथ्या हप्त्याचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. 

Namo shetkari yojana 4 hafta आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण 92 लाख 43 हजार शेतकरी कुटुंबांना हा लाभ मिळणार आहे. त्याच्यासाठी 5318 कोटी 47 लाख रुपयाचे अनुदान या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे. मित्रांनो महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत 92 लाख 43 हजार शेतकऱ्यांना या ठिकाणी लवकरच हा हप्ता त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्या कुटुंबांना एकूण 5318 कोटी रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे. Namo shetkari sanman yojana 4th installment

तर मित्रांनो या ठिकाणी हा हप्ता आता आपल्याला लवकरच मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी करणे गरजेचे आहे त्या ठिकाणी आपण महासन्मान निधीच्या वेबसाईटवर जाऊन आपले स्टेटस नक्की चेक करा म्हणजे आपले जर काही त्रुटी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कळतील मग महासन्मान निधीच्या पोर्टलवर गेल्यानंतर तुम्ही बेणेफिसिटी स्टेटसवर क्लिक करून त्या ठिकाणी तुमचे स्टेटस चेक करून घ्या. Namo shetkari 4th installment

म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस हा महासन्माननिधीचा हप्ता होता हप्ता आपल्या खात्यात जमा होण्यासाठी कोणताही अडचण येणार नाही. म्हणजे महासन्मान निधीचा हप्ता जमा त्या ठिकाणी केला सरकारने की लगेच तुमच्या खात्यामध्ये येईल त्यासाठी तुम्ही नक्की वेबसाईटवर जाऊन तुमच्या स्टेटस चेक करा. Namo म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी काही त्रुटी असतील तर त्या आता लगेच पूर्ण करून घ्या कारण की लवकरात लवकर या ठिकाणी 92 लाख 43 हजार शेतकरी कुटुंबांना 5318 कोटी 47 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

Leave a Comment