50,000 अनुदान योजना दुसरी यादी 50,000 Anudan Yojana 2nd List

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत नियमित कर्जमाफी योजना ची 50,000 अनुदान योजना दुसरी यादी (50,000 Anudan Yojana Maharashtra 2nd List) आज जाहीर झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे 50,000 अनुदान योजनेच्या पहिल्या यादीमध्ये नाव आलेली नव्हते, अशा शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे. ज्या शेतकर्यांनी  2017-18, 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षापैकी किमान दोन वर्षांमध्ये नियमितपणे आपल्या कर्जाची वेळेवर परतफेड केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना 50,000 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान हे मिळणार आहे. त्या संदर्भात आज याद्या पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तुमचं नाव आलेल आहे का नाही तुमच नाव आले आहे का नाही ? हे चेक करू शकता आणि याद्या डाउनलोड करू शकता.नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची 50000 अनुदान योजना दुसरी यादी कशी डाउनलोड करायची? याविषयी विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये आपण घेऊया. Mjfky 2nd List,50000 anudan yojana maharashtra list

50,000 अनुदान यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

जे नियमित कर्जदार आहेत यांना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही व रेगुलर कर्जदार यांच्यात नाराजी झाली आणि जे थकबाकीदार आहेत यांना कर्जमाफीचा लाभ झाला त्यांनतर राज्य सरकारने नियमित कर्जदारांना पन्नास हजार रुपये अनुदान देऊ अशी घोषणा केली. म्हणजे जे नियमित कर्जदार आहेत त्यांना 50000 पर्यंत प्रोत्साहन पर रक्कम मिळणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये ते पुन्हा नियमित कर्ज परतफेड त्यांनी करावी या दृष्टीने शासनाने नियमित कर्ज योजना हा उपक्रम हाती घेतला

Leave a Comment