Bandhkam kamgar कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी मिळणार 51 हजार रुपयांचे अनुदान | असा करा ऑनलाईन अर्ज

shadi anudan maharashtra लग्नासाठी मिळणार आर्थिक सहाय्य आपल्या मुलीचे लग्न भव्य व्हावे असे प्रत्येक वडिलांना वाटते. पण लग्न महाग आहे. लग्न कितीही साधेपणाने केले तरी खर्च वधूच्या वडिलांनाच करावा लागतो. तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि तुमच्या मुलीच्या लग्नासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला सरकारकडून आर्थिक मदत मिळते. यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असाल तरच या योजनेचा लाभ घेता येईल. मुलीच्या लग्नासाठी लग्न अनुदान म्हणून ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा,

यांना मिळणार लग्नासाठी ५१०००० अनुदान

येथे क्लीक करा 

यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे जाणून घेऊया. लग्नानंतर ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल.

Leave a Comment