नवीन घरकुल योजनेची यादी आली आहे, यादीत तुमचं नाव आहे का ?

नमस्कार नित्रानो घरकुल योजने च्या यादीत तुमच नाव बघण्या साठी तुम्हाला वेब साईट ओपन करायची आहे. या ठिकाणी वेब साईट ओपन केल्या नंतर आपल्याला विविध प्रकार या ठिकाणी दिसतील. तर या मध्ये आपल्याला आवास सॉफ्ट हे एक ऑप्शन दिसणार आहे. 

घरकुल योजना यादी महाराष्ट्र 

  • त्या वेब साईट वर आपल्याला क्लिक करून रिपोर्ट हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे. 
  • त्या नंतर सोशल ऑडिट रिपोर्ट यामध्ये बेनि फिशियल रिपोर्ट व्हेरि फिकेशन ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
  • त्या नंतर आपल्याला तुमचा राज्य निवडावे लागेल.
  • तसेच तुमचा जिल्हा, तालुका त्यानंतर ज्या तालुक्याची किंवा ज्या गावां मध्ये आपण राहत असाल त्यांची यादी निवडावी लागणार आहे.

घरकुल यादी कशी बघावी ? 

यानं तरच स्कीम सिलेक्ट करायचे आहे. म्हणजेच तुम्हाला प्रधान मंत्री आवास योजनेचे हे सिलेक्ट करावे लागेल. या विषईची पूर्ण माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

घरकुल योजना यादी

या माहिती मध्ये घरकुल योजनेची यादी आपल्या मोबाईल वर कसे पाहू शकता. किंवा डाऊनलोड करून त्या मध्ये आपलं नाव चेक करू शकता.  अर्ज मंजूर झाला असेल तर किती रक्कम हे आपल्याला जमा झालेली आहे. याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा. आणि इतरांना शेअर करा.

घरकुल योजने अंतर्गत आपल्याला ग्रामीण भागातील यादी आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी संपूर्ण प्रोसेस ही फॉलो करायची आहे. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना या अंतर्गत आपल्या

Leave a Comment