mahaepos.gov.in

तुम्हाला किती राशन मिळते हे पाहण्यासाठी https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp वेबसाईटवर जावे लागेल किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता इथे गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला चालू वर्ष निवडायचे आहे त्यानंतर सुरू असलेला महिना निवडायचे आहे किंवा ज्या महिन्याचा तुम्हाला राशन पाहिजे ते निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे राशन कार्ड क्रमांक टाकून सबमिट या बटन वर क्लिक करायचा आहे

तुम्हाला सरकारतर्फे किती राशन येते हे चेक
करण्यासाठी येथे क्लिक करा