mpsc recruitment 2022-23 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या आस्थापने वरील विविध पदांच्या एकूण १४४ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदां नुसार पात्रताधारक उमेदवारां कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना 10 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील mpsc recruitment 2022-23.
विविध पदांच्या एकूण 144 जागा
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर
अर्ज करण्याची तारीख – दिनांक 21 डिसेंबर 2022 ते दिनांक 10 जानेवारी 2023 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.