MSRTC Recruitment 2022 एसटी महामंडळामध्ये जागांची भरती

महाराष्ट्र MSRTC Recruitment 2022 राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या आस्थापनेवरील परभणी विभागात अनेक  पदांच्या एकूण ५७ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिराती मधील  दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २० डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता MSRTC Recruitment 2022 येतील

अनेक पदांच्या एकूण ५७ जागा -व्यायसायिक व तांत्रिक शिकाऊ उमेदवार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment