Pik Vima Yadi 2023

Pik Vima Yadi 2023: पिक विमा याद 2023 कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केले आहे की महाराष्ट्र राज्यातील तब्बल 231 मंडळांना आता आगाऊ पिक विमा मिळणार आहे. राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये २१ दिवसांपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती कृषी आयुक्तालयाने दिली आहे, याची सविस्तर माहिती पाहू.

सर्व गावांची पीक विमा यादी पाहण्यासाठी 

येथे क्लिक करा 

पिक विमा 2023 महाराष्ट्र :Pik Vima 2023 Maharashtra
मित्रांनो, सध्या महाराष्ट्र राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून पावसाने हजेरी लावली नाही आणि शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अशाप्रकारे पीक विम्याचे अनुदान कधी मिळणार याबाबत शेतकरी वारंवार विचारपूस करत आहेत, मात्र आता वाढीव पीक विमा मिळणार असल्याचे कृषी आयुक्तालयाकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे.