रेशन दुकान ऑनलाइन अर्ज करा: ration shop apply online महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये नवीन रेशन दुकान मिळविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत असून त्यासाठी इच्छुक आणि पात्र व्यक्ती/संस्थेने त्यांचे अर्ज सादर करावेत. हा अर्ज खालील लिंकवर उपलब्ध आहे आणि तुम्ही त्या जिल्ह्याच्या वेबसाइटवरही अर्ज करू शकता.