How to Check Pik Vima Amount तुम्हाला नक्की किती पीक विमा मिळणार आहे आणि तो कोणत्या दिवशी मिळणार आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती पाहायला. तुमच्या मोबाईलचा गुगल किंवा क्रोम ब्राउझर ओपन करा ब्राउझरच्या सर्च बारमध्ये पीएम एफ बी वाय डॉट जीओव्ही डॉट इन असं टाईप करा मित्रांनो ही प्रधानमंत्री पिक विमा योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटला सर्च करा सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने ही वेबसाईट तुमच्या समोर ओपन झालेले असेल मित्रांनो पाहू शकता.
या वेबसाईटचा इंटरफेस तुमच्यासमोर अशा पद्धतीने दिसून येईल बरेच ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा येणार फार्मर कॉर्नर हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे.
https://pmfby.gov.in/
लॉगिन फार्मर ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने हा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होऊन आलेला असेल आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमच्या पिक विम्याच्या पावती वरती जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली दिलेला कॅपच्या जशास तसा खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे.
कॅपच्या भरून झाल्यानंतर रिक्वेस्ट ओटीपी या बटन वरती क्लिक करा तुमच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी पाठवला जाईल मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबर वरती आलेला ओटीपी या ठिकाणी फील करा ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट या बटन वरती क्लिक करायचा आहे सबमिट बटन वरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती ओपन झालेले असेल.
तिथे पाहू शकता शेतकऱ्याचे नाव त्यानंतर शेतकऱ्याचा आधार नंबर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर शेतकऱ्याचा पत्ता अशा पद्धतीने संपूर्ण माहिती ते ओपन झालेले असेल पाहू शकता मित्रांनो खाली वर्ष सुद्धा दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही कोणत्या वर्षीचा पाहायचा आहे हे सुद्धा सिलेक्ट करू शकता त्यानंतर खरीप हंगामाचे पाहायचा आहे किंवा रब्बी हंगामाचे पाहायचं आहे हे सुद्धा येथे पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो तुमचा पॉलिसी नंबर त्यानंतर तुमचा विमा भरलेली तारीख त्यानंतर संपूर्ण तुम्हाला किती विमा मिळणार होता याच्याबद्दलची सुद्धा माहिती.
तुमचा पिक विमा तुमच्या खात्यावरती येणार आहे आता मित्रांनो या पिकाचा नक्की पीक विमा किती मिळणार आहे आणि तो किती तारखेला मिळणार आहे किंवा मिळालेला आहे याच्याबद्दलची जर माहिती पाहिजे असेल तर इथे पाहू शकता अक्रोड बटनच्या पुढे व्ह्यू बटन दिलेला आहे आणि त्या व्ह्यू बटन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे व्ह्यू बटन वरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता.