7/12 Extract: 1880 पासूनचे जमिनीचे सातबारा उतारे पहा आता मोबाईलवर, जुने जमीन अभिलेख ऑनलाइन कसे पाहायचे?
7/12 Extract: महाराष्ट्रातील जमिनीशी संबंधित कागदपत्रांमध्ये सातबारा उतारा म्हणजेच 7/12 उतारा हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. शेतीची जमीन, जमिनीचा मालकी हक्क, पिकांची नोंद आणि इतर महसूलविषयक माहिती जाणून घेण्यासाठी नागरिक सातबारा उताऱ्याचा वापर करतात. पूर्वी जमिनीचे जुने कागदपत्र किंवा अभिलेख पाहण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय किंवा संबंधित सरकारी कार्यालयात जावे लागत असे. जुन्या … Read more