ladki bahin yojana new update नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात होती .ladki bahini yojana
खात्यात पैसे कधी येतील ते पाहा
ladki bahini yojana online apply new update दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी सरकारने ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबरचे पैसे दिले आहेत. म्हणजेच ऑक्टोबर महिन्या मध्ये पात्र असलेल्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत. अशात आता डिसेंबर महिन्यात 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार असल्याची वादळी चर्चा आहे. हे खरंच होणार आहे का? जाणून घ्या कोल्हापुरातील शिरोळ येथे प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही निवडणूक लाडक्या बहिणींच्या योगदानावर आणि शुभेच्छांच्या जोरावर जिंकली जाईल. लडकी बहीन सुपरहिट झाली आहे. ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्यांच्या खात्यात डिसेंबरमध्ये पैसे जमा होतील.majhi ladki bahin yojana online apply
आतापर्यंत महिलांना 1500 रुपये देण्यात आले आहेत. ladki bahini yojana maharashtra मात्र, निवडणुकीनंतर पुन्हा आमचे सरकार आल्यास लाडकी बहिन योजनेचे पैसे दरमहा २१०० रुपये केले जातील,’ अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.