कर्जमाफीच्या बातम्या: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मोठी घोषणा केली आहे. त्याचबरोबर हे अनुदान आता टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे, याची सविस्तर माहिती सरकारने अधिकृत पोर्टलवर दिली आहे.
ही माहिती तुम्ही देखील पाहू शकता मित्रांनो मागील वर्षी दोन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रुपये जमा करण्यात आले होते. तेव्हापासून अजूनही काही शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. आता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे.
पन्नास हजार रुपयांच्या अनुदानाची यादी पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत म्हणजे ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेतले आहे त्या बँकेत जाऊन यादी पाहू शकता. यासोबतच तुम्हाला ई सेवा केंद्र आणि सीएससी केंद्रावर पन्नास हजार रुपयांच्या अनुदानाच्या याद्याही मिळतील.
त्याचबरोबर मित्रांनो, सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.कर्जमाफीच्या बातम्या