महावितरण वीज बिल तपासा
महावितरण बिल कसे तपासायचे : घरबसल्या 1 मिनिटात महावितरण बिल तपासा
गुगलमध्ये महावितरण लिहून सर्च करा.
एका लिंकवर क्लिक करा https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getViewPayBill दिसेल.
तुमचा 12 अंकी ग्राहक क्रमांक टाइप करा.
Enter Information बटणावर क्लिक करा.
त्यानंतर View Bill अंतर्गत इंटरनेट आयकॉनवर क्लिक करा. (अधिक माहितीसाठी वरील चित्र पहा)
मोबाईलवरून लाईट बिल कसे पहावे?