Check CIBIL score मित्रांनो कुठल्याही कर्ज घेण्यासाठी व कुठलेही लोन घेण्यासाठी तुमचा क्रेडिट कोर्स म्हणजेच सिबिल स्कोर हा खूप महत्त्वाचा असतो. पण तो तपासण्यासाठी तुम्हाला बरेचदा एजंटला लॉगिन फी द्यावे लागते. ज्याचे ते आपल्याकडं पैसे घेतात सिबिल स्कोर तुम्ही तुमच्या मोबाईलवर एकदम फ्री मध्ये चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही व कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. Loans
तुमचा सिबिल स्कोर चेक करण्यासाठी

येथे क्लिक करा
Check CIBIL score तो सिबिल स्कोर कसा चेक करायचा तेच या लेखात आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सिबिल स्कोर चेक करण्याच्या बरेचश्या पद्धती आहेत पण जे चांगली पद्धत आहे जे विश्वसनीय पद्धत आहे ते म्हणजे गुगल पे वर तुमचा सिबिल स्कोर चेक करण्याची.
तर मित्रांनो प्रत्येक जण गुगल पे वापरत असते. या गुगल पे वर जाऊन तुम्ही तुमचा सिव्हिल स्कोर अगदी फ्री मध्ये चेक करू शकता. गुगल पे मध्ये तुम्हाला एक ऑप्शन मिळणार चेक किंवा सिविल स्कोर फ्री.
तुमचा सिबिल स्कोर चेक करण्यासाठी
येथे क्लिक करा
मित्रांनो त्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही माहिती विचारणार यामध्ये आपली माहिती टाकल्यानंतर तुम्हाला तो तुमचा सिबिल स्कोर फ्री मध्ये दाखवून देणार. मित्रांनो ही अगदी सोपी पद्धत आहे सिबिल स्कोर चेक करण्याची यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे लोन घेण्यास अडचण येणार नाही. जर तुमचा सिबिल स्कोर कमी असेल तर तुम्हाला लोन घेण्यास अडचण येऊ शकते किंवा तुम्हाला लोन मिळणारे लोन हे कमी होऊ शकते. तर मित्रांनो ही होती पद्धत सिबिल स्कोर चेक करण्याची धन्यवाद.