नमस्कार मित्रांनो, देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता देशातील ७.९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. त्यानुसार, प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.
आता शेतकऱ्यांना पुढील हप्त्यासाठी थोडी वाट पहावी लागेल. पण का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
२१ वा हप्ता कधी येईल ते पाहण्यासाठी
येथे क्लिक करा.
यानुसार, २००० रुपयांचे तीन हप्ते त्यांच्या खात्यात जमा केले जातात. पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा डिसेंबर ते मार्च दरम्यान दिला जातो. यादी अशी तपासा: नाव पीएम किसान २१ हप्ता
पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे अनेक खात्यांमध्ये पाठवणे बंद करण्यात आले आहे. खरं तर, काही प्रकरणे समोर आली आहेत ज्यात अपात्र शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळत होता. त्याचप्रमाणे, यादीत तुमचे नाव कसे तपासायचे ते खाली शोधा.
- सर्वप्रथम, पीएम किसान पोर्टलला भेट द्या
- पोर्टलवरील लाभार्थी यादीवर क्लिक करा
- येथे, राज्य, जिल्हा आणि उपजिल्ह्याच्या नावासह गाव निवडा
- गावातील लाभार्थ्यांच्या नावांची यादी दिसेल