driving licence online घरबसल्या काढा ड्रायविंग लायसन्स

driving licence online घरबसल्या काढा ड्रायविंग लायसन्स नमस्कार मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन घरबसल्या कसे काढायचे ते माहिती करून घ्यायचे असल्यास हा लेख पूर्ण वाचावा. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स चा फॉर्म भरू शकता. मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता तुम्हाला आरटीओ मध्ये जाण्याची गरज नाही. ही सुविधा आपल्याला परिवहन विभागाने ऑनलाईन उपलब्ध करून दिलेली आहे. driving licence download

driving licence maharashtra जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत असेल तर तुम्ही स्वतः तुमच्या घरी ऑनलाईन फॉर्म भरू शकता. किंवा एखाद्या सेतू किंवा सीएससी सेंटरवर जाऊन त्यांच्या हातून देखील ऑनलाइन फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरून ड्रायव्हिंग लायसन्स कसं काढावं त्यासाठी हा लेख आहे. ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आपल्याला आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार. आणि तुम्ही घरबसल्या किंवा एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीकडून सुद्धा ड्रायव्हिंग लायसन्स चा फॉर्म भरू शकता.

इथे क्लिक करून ड्रायव्हिंग लायसन्स काढा

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स घरबसल्या काढू शकता. दोनशे एक रुपयांमध्ये ड्रायव्हिंग लायसन कशाप्रकारे आपण काढू शकतो तेही घर बसल्या. परिवहन परिवहन सेवा इथं आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम मी ऑफिसियल साईट ओपन झालेले इथे. सर्वप्रथम आपल्याला आपलं राज्य टाकून घ्यायचे तर महाराष्ट्र टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला लर्न लायसन या ऑप्शन वर क्लिक करून घ्यायचे.

आपल्या फॉर्म लायसन इथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हेच सात स्टेप आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. कंटिन्यू मध्ये सबमिट करून टाकायचं इथे सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं आधार अजून ऑथेंटिकेशन वरती क्लिक करून.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या डिजिटल युगात ड्रायव्हिंग लायसन्स काढणे खूप सोपे झाले आहे. आता तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने Learning Licence आणि Driving Licence साठी अर्ज करू शकता. फक्त आवश्यक कागदपत्रे, मोबाईल नंबर आणि आधार कार्डच्या मदतीने संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होते. त्यामुळे RTO ऑफिसमध्ये वारंवार जाण्याची गरज कमी झाली आहे. योग्य माहिती भरून आणि नियमांचे पालन करून तुम्ही सहजपणे तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता.

FAQ – Driving Licence Online

1) ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढायचे?

भारत सरकारच्या Parivahan Sewa Portal वर जाऊन Learning Licence किंवा Driving Licence साठी ऑनलाइन अर्ज करता येतो.

2) ड्रायव्हिंग लायसन्ससाठी कोणती कागदपत्रे लागतात?

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर

3) Learning Licence किती दिवसांसाठी वैध असते?

Learning Licence साधारणपणे 6 महिन्यांसाठी वैध असते.

4) Driving Test देणे आवश्यक आहे का?

होय, कायमस्वरूपी Driving Licence मिळवण्यासाठी Driving Test पास करणे आवश्यक असते.

5) ऑनलाइन अर्ज केल्यानंतर RTO ला जावे लागते का?

होय, Driving Test किंवा बायोमेट्रिक प्रक्रियेसाठी काही वेळा RTO ऑफिसला जावे लागू शकते.

6) ड्रायव्हिंग लायसन्स फी किती असते?

वाहनाच्या प्रकारानुसार फी वेगवेगळी असते. सामान्यतः ₹200 ते ₹1000 पर्यंत फी लागू शकते.

7) मोबाईलवर Driving Licence डाउनलोड करता येते का?

होय, DigiLocker किंवा mParivahan App वरून डिजिटल Driving Licence डाउनलोड करता येते.

8) Driving Licence येण्यासाठी किती दिवस लागतात?

Driving Test पास झाल्यानंतर साधारण 7 ते 30 दिवसांत लायसन्स मिळते.

9) 18 वर्षांखालील व्यक्तीला लायसन्स मिळू शकते का?

16 वर्षांवरील व्यक्तींना काही विशिष्ट गिअरलेस वाहनांसाठी Learning Licence मिळू शकते.

10) Driving Licence चे स्टेटस कसे तपासायचे?

Parivahan Portal वर Application Number टाकून स्टेटस तपासता येते.

Leave a Comment