शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजना 2026: पात्र शेतकऱ्यांचे 50 हजार रुपये अडकले? जाणून घ्या नवीन नियम आणि पात्रता
शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजना 2026 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. जे शेतकरी वेळेवर पीककर्जाची परतफेड करतात, त्यांना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मात्र, या लाभासाठी काही महत्त्वाचे आर्थिक वर्ष, कर्जफेडीची … Read more