Pmkisan Mobile number update पीएम किसान सन्मान योजनेमध्ये आपला दिलेला मोबाईल नंबर ऑनलाईन पद्धतीने चेंज कसा करायचा. मित्रांनो पीएम किसान सन्माननिधी योजनेमध्ये बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांचे दिलेले मोबाईल हे हरवलेले आहेत किंवा चेंज झालेलेत बंद पडलेले आहेत त्याच्यामुळे लाभार्थ्याला या योजनेबद्दलची माहिती मिळत नाही किंवा योजनेच्या संदर्भातील काही माहिती घेत असताना मोबाईल नंबर नसल्यामुळे या योजनेची माहिती घेता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपला पीएम किसान सन्माननीय दिसे लिंक असलेला दिलेला मोबाईल नंबर चेंज कसा करायचा.
पीएम किसान मोबाईल ननंबर कसा बदलायचा
याच्यासाठी आपल्याला pmkisan.gov.in या पोर्टल वरती संकेतस्थळावरती आल्यानंतर आपण पाहू शकता लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि याच्याच मध्ये अपडेट मोबाईल नंबर अशा प्रकारचे नवीन ऑप्शन ऍड करण्यात आलेली आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मागितला जाईल किंवा आधार नंबर टाकून सुद्धा आपण या ठिकाणी हा मोबाईल नंबर चेंज करू शकतो रजिस्ट्रेशन नंबर माहित असेल तर आपण टाकून जाऊ शकता किंवा आपल्या रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर तो आपण या ठिकाणी देखील करू शकता परंतु सोपे आपण आपल्या आधार नंबर नुसार या ठिकाणी सर्च करू शकता.
आधार नंबर आपला एंटर करायचे आधार नंबर एंटर केल्यानंतर बाजूला हे कॅप्चा कोड टाकण्यासाठी जागा दिलेली आहे या ठिकाणी जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो जसा आहे तसा पाहायचा आहे. आणि पाहिल्यानंतर टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सर्च वरती क्लिक करायचे सर्च वरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला एक ऑप्शन येणार आहे गेट आधार ओटीपी चे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे आपल्या आधार संलग्न असलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी पाठवला जाईल तो आलेला ओटीपी याठिकाणी एक बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये इंटर करायचंय खाली आपल्या आधारशी आपण वापर करत आहोत याच्यासाठी कन्सल्ट द्यायचे आणि व्हेरिफाय ओटीपी वरती क्लिक करायचं.
याच्यानंतर लाभार्थ्याची पूर्ण माहिती दाखवली जाईल. नाव त्याच्यानंतर जो काय आपला मोबाईल नंबर असेल रजिस्ट्रेशन नंबर असेल हे सगळे ठिकाणी दाखवलं जाईल आणि याच्याच खाली एक बॉक्स दिलेला आहे ज्याच्यामध्ये आपला जो नवीन मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर आपल्याला एंटर करावा लागणार आहे. याच्यामध्ये नवीन मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर पुन्हा एकदा गेट ओटीपी नावाचे ऑप्शन दिलेले त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला जो मोबाईल नंबर दिलेला आहे.
या मोबाईल नंबर वरती एक चार डिजिटचा ओटीपी पाठवला जाईल हा ओटीपी याच्यात एंटर करायचा आहे व्हेरिफाय ओटीपी वरती क्लिक करायचे. याच्या नंतर आपल्याला खाली सबमिट अपडेट मोबाईल नंबरचे ऑप्शन येईल याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही मोबाईल नंबर असेल तो या ठिकाणी सक्सेसफुली अपडेट झाला असा आपल्याला दाखवला जाणार आहे. आपला मोबाईल नंबर अपडेट होणार आहे याच्यापुढे येणारे जे काही एसएमएस असतील किंवा जे योजनेच्या संदर्भातील नवीन अपडेट असतील ते आपल्याला या मोबाईल नंबर च्या माध्यमातून कळवले जाणार.