Gold Loan : सोने तारण ठेवून कर्ज कसे मिळवायचे? पात्रता, व्याजदर, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया
Gold Loan: अचानक मोठ्या पैशांची गरज निर्माण झाली तर अनेक लोक वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड किंवा इतर कर्जाचा पर्याय शोधतात. मात्र तुमच्याकडे सोन्याचे दागिने असल्यास Gold Loan म्हणजेच सोने तारण कर्ज हा देखील एक पर्याय असू शकतो. या कर्जामध्ये ग्राहक आपले Gold Loan सोन्याचे दागिने किंवा पात्र सोन्याच्या वस्तू बँक किंवा वित्तीय संस्थेकडे तारण ठेवतो … Read more