gharkul list: घरकुल यादी २०२६
स्वतःचे घर असावे हे प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते. वाढती महागाई आणि आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना हे स्वप्न पूर्ण करणे खूप कठीण झाले आहे. घरकुल यादी जाहीर: तुमच्या गावाचे नाव आहे का? फक्त २ मिनिटांत ‘एएस’ ऑनलाइन तपासा! प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ही केंद्र आणि राज्य सरकारांद्वारे अशा गरजू लोकांसाठी राबवली जाते. तुमच्यासाठी एक खूप चांगली … Read more