Farmer Loan Waiver

शेतकरी कर्जमाफीवर देवेंद्र फडणवीस
शेतकरी कर्जमाफीवर देवेंद्र फडणवीस | कर्जमाफीची घोषणा, मुख्यमंत्री काय म्हणाले?

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज नववा दिवस आहे. मुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. (महाराष्ट्रासाठी २०२६ चा अर्थसंकल्प) त्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ममाफी योजना जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. (महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी)

कर्जमाफीची पहिली लाभार्थी यादी

 

पाहण्यासाठी येथे क्लिक करा