खरीप हंगामासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026; पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि नुकसान भरपाईची संपूर्ण माहिती
सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026: शेतकऱ्यांना शेती करताना अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. कधी पावसाचा खंड पडतो, तर कधी अतिवृष्टी, पूर, गारपीट, कीड आणि रोगांमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाते. महाराष्ट्रात या योजनेची सुधारित आवृत्ती खरीप … Read more