केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी १७३ कोटी निधी:१४ जिल्ह्यांना दिलासा
केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! केशरी रेशन कार्ड योजना १४ जिल्ह्यांसाठी १७३ कोटींचा निधी वितरित; कोणाला मिळणार दरमहा १७० रुपये? केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी १७३ कोटी निधी महाराष्ट्रातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाकडून एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम देण्याच्या योजनेसाठी १७३ कोटी रुपयांचा … Read more