aadhar card new rule page

क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड साठी अपलोड करू शकता या ठिकाणी दाखवलेले आपले कागदपत्रे ठिकाणी सक्सेसफुली आलेले आहेत या ठिकाणी सबमिट करण्यासाठी सांगितलं आहे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर. दहा ते पंधरा दहा ते पंधरा सेकंदाच्या कालावधीमध्ये आपला फॉर्म सबमिट होईल

आधार कार्ड अपडेट करा
फ्री मध्ये 

 

त्याचा नंबर जनरेट होईल आणि याचे नॉलेजमेंट पावती जे आहे ते पावती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणारे. ज्या पावतीमध्ये आपल्याला डाऊनलोड करायचे असेल तर आपण करू शकता. त्याच्यामध्ये आपलं नाव असेल आपला जो काही जनरेट झालेला नंबर असेल त्याच्यानंतर इन्व्हाईस नंबर असेल आपण पेमेंट केलं नाही पेमेंट केलं असेल तर पेमेंटची रक्कम आणि तारीख अशा प्रकारचे पावती आपल्याला या ठिकाणी दाखवले जाईल आणि याच्या माध्यमातून आपला आधार कार्ड अपडेट केला जाणार आहे 14 जून 2024 पर्यंत ही सेवा निशुल्क आहे मोफत आहे