Rooftop Solar Yojana: केंद्र सरकार योजनेद्वारे अनुदान देत आहे. घराच्या छतावर मोफत सोलर लावा आणि सरकारी अनुदान मिळवा
केंद्र सरकारने सौर ऊर्जेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी “सोलर रूफटॉप योजना” सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश देशभरातील नागरिकांना सौरऊर्जेचा लाभ मिळवून देणे हा आहे. स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्यासाठी लोकांनी त्यांच्या छतावर सौर पॅनेल लावावेत अशी सरकारची अपेक्षा आहे. या योजनेंतर्गत, सौर पॅनेल बसविणाऱ्या लोकांना अनुदानाची रक्कम दिली जाते. या रकमेमुळे लोकांना सोलर पॅनल बसवणे … Read more