Ladki bahin yojana New update 2024: ‘या’ दिवशी महिलांसाठी 5,500 दिवाळी बोनस, तारीख आणि वेळ तपासा
Ladki bahin yojana: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिन योजने’बाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. या योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे, ज्यांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला होता.5500 bonus लाभार्थी यादी मध्ये आपले नाव चेक करा महिलांना याच महिन्यात योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी … Read more