Kishori Yojna: महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना : अर्ज, फायदे, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
Kishori Yojna:महाराष्ट्र शासनाने किशोरवयीन मुलींच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासासाठी किशोरी शक्ती योजना सुरू केली आहे. किशोरावस्था हा मुलींच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ आहे. महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेच्या माध्यमातून 11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध प्रकारचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाते. ग्रामीण आणि शहरी … Read more