BeneficiaryStatus

14 वा हप्ता कधी येईल
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 13वा हप्ता जारी होऊन 3 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे, त्यामुळे PM मोदी जूनच्या शेवटच्या आठवड्यात 14व्या हप्त्यासाठी पैसे जारी करू शकतात.

२००० रु च्या यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लीक करा

PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ला भेट द्या
लाभार्थी स्थितीवर क्लिक करा
मोबाइल नंबर किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा
कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
सबमिट बटणावर क्लिक करा.

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे
पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. तुम्ही आत्तापर्यंत ई-केवायसी केले नसेल तर ते लवकर करा, अन्यथा तुमचे १४व्या हप्त्याचे पैसे थांबू शकतात.

ई-केवायसी कसे करावे?
PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जा.
होमपेजवरील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा.
तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाका
सर्च ऑप्शनवर क्लिक करा.
आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो टाका.
सबमिट वर क्लिक करा.
तुमचे केवायसी झाले आहे.