प्रधानमंत्री आवास योजना नवीन घरासाठी ऑनलाइन अर्ज, येथे अर्ज करा
प्रधानमंत्री आवास योजना: शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली. पीएमएवाय २.० नुसार, सरकार १ कोटी नवीन घरे बांधण्याचा मानस आहे. या योजनेत, प्रत्येक लाभार्थीला २.५० लाख रुपयांचे आर्थिक अनुदान मिळेल. जर तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. … Read more