मुख्यमंत्र्यांची घोषणा: आता शेतकऱ्यांना या दिवशी मदत मिळेल; ‘ओला दुष्काळ’ मदत मिळेल..!
ओला दुष्काळ मदत: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ६० लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने आतापर्यंत या भरपाईसाठी २२१५ कोटी रुपये वाटण्यास सुरुवात केली आहे. ई-केवायसीच्या काही … Read more