या तारखेला जाहीर होणार दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल
१२वी बोर्डाचे निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) द्वारे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या या परीक्षांचे निकाल १५ मे २०२५ पूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यावर्षी निकाल अपेक्षेपेक्षा लवकर येऊ शकतात, कदाचित १० मे २०२५ पर्यंतही. लाखो … Read more