शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नमस्कार मित्रांनो, फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता राज्य सरकारने या बाधित शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने एकूण ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यास मान्यता दिली आहे, ज्यामुळे बाधित शेतकऱ्यांना काही प्रमाणात मदत मिळेल. राज्य … Read more