महाराष्ट्र रेशन कार्ड अर्ज PDF डाउनलोड करा, नवीन रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करा

महाराष्ट्र रेशन कार्ड अर्ज

महाराष्ट्र रेशन कार्ड अर्ज: Maharashtra Ration Card Apply  महाराष्ट्रात नवीन रेशन कार्ड काढायचे असल्यास किंवा रेशन कार्डमध्ये नाव जोडणे, नाव कमी करणे, नाव दुरुस्ती, पत्ता बदलणे अथवा डुप्लिकेट रेशन कार्ड मिळवायचे असल्यास नागरिकांना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत सेवांचा वापर करता येतो. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर रेशन कार्डसंबंधित विविध अर्ज उपलब्ध आहेत. नवीन … Read more