crop insurance peak vima अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात, पिक विमा जमा, एवढे शेतकरी पिक विमा करिता झाले पात्र अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा crop insurance मिळणार आहे, तसाच गेल्या वर्षीही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गतवर्षीप्रमाणे यंदाही पीक विमा मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत होते.crop insurance peak vima