dushkal yadi 2023 maharashtra

 • नाशिक नाशिक या जिल्ह्यांमध्ये तीन लाख 50 हजार शेतकरी पात्र ठरले असून येथे 195 कोटी मंजूर करण्यात आले आहेत त्यानंतर
 • जळगाव मध्ये 16921 शेतकरी पात्र ठरले असून तेथे चार कोटी 88 लाख निधी म्हणजे करण्यात आला आहे तीन नंबरचा जिल्हा आहे
 • अहमदनगर तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 31,000 शेतकरी पाठवले असून तेथे 160 कोटी मंजूर करण्यात आले आहेत त्यानंतर
 • सोलापूर तो सोलापूर मध्ये एक लाख शेतकरी पाठवले असून तेथे 171 कोटी मंजूर करण्यात आले आहे त्यानंतर
 • सातारा तर सातारा जिल्ह्यामध्ये 40,000 शेतकरी पात्र ठरले असून तेथे सहा कोटी मंजूर करण्यात आले त्यानंतर
 • सांगली तर सांगलीमध्ये 98 हजार 372 शेतकरी पात्र ठरले असून 22 कोटी तेथे मंजूर करण्यात आले त्यानंतर
 • बीडमध्ये 36000 शेतकरी पात्र ठरले असून तिथे 241 कोटी मंजूर करण्यात आले आहेत त्यानंतर
 • बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये चार लाख 98 हजार 720 शेतकरी पात्र ठरले असून तिथे १८ कोटी ३९ लाख निधी मंजूर करण्यात आलाय त्यानंतर
 • धाराशिव तर धाराशिवाय मध्ये चार लाख शेतकरी पात्र ठरले असून तिथे 218 कोटी मंजूर करण्यात आले त्यानंतर
 • अकोला तर अकोला जिल्ह्यामध्ये एक लाख 77 हजार शेतकरी पात्र ठरले असून तेथे 97 कोठे 29 लाख मंजूर करण्यात आले आहेत त्यानंतर
 • कोल्हापूर तर कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये 228 शेतकरी पात्र ठरले आहेत आणि तिथे फक्त 13 लाख मंजूर करण्यात आले त्यानंतर
 • जालना तर जालनामध्ये तीन लाख 70 हजार शेतकरी पात्र ठरले असून तेथे 160 कोटी मंजूर करण्यात आले त्यानंतर
 • परभणी जिल्ह्यामध्ये चार लाख शेतकरी पाठवले असून तिथे 260 कोटी मंजूर करण्यात आले
 • नागपूर मध्ये 63 हजार शेतकरी पात्र ठरले असून तिथे 52 कोटी मंजूर करण्यात आले
 • लातूर जिल्ह्यामध्ये दोन लाख १९ हजार शेतकरी पात्र ठरले असून हे 244 कोटी मंजूर करण्यात आले आहेत त्यानंतर
 • अमरावती तर अमरावती जिल्ह्यामध्ये 10265 शेतकरी पात्र ठरले असून तिथे आठ लाख मंजूर करण्यात आले आहेत

तर शेतकरी मित्रांनो असा होता मंजूर केलेला जिल्ह्यांचा निधी परिषदेमधून राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या हे दुष्काळ अनुदान योजना 2003 अंतर्गत आता महाराष्ट्रातील ४३ तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई आर्थिक मदत दिली जाणार आहे यामध्ये सोयाबीन तूर भुईमुगा कांदा पिकासाठी 24 हजार रुपये ते 80 हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत सरसकट मदत देण्यात येणार आहे किंमत शेतकऱ्यांच्या बँक खाते मध्ये 31 मार्चपर्यंत जामून शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका