E kyc list

याद्या आहेत तुमचे ग्रामपंचायत असेल किंवा तलाठी कार्यालयाकडे हे याद्या पाठवले आहेत. याद्या त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहेत आणि तुमच्यासमोर तुमच्या नावाच्या समोर पैसे किती आहेत एक विशिष्ट नंबर दिलेला आहे आधार कार्ड नंबर दिलेले आहे आणि बँकेचा अकाउंट नंबर सुद्धा त्या यादीमध्ये दिलेला आहे. तुम्हाला विशिष्ट नंबर घ्यायचा आहे विशेष नंबर घेऊन आपले सरकार सेवा केंद्र वरती जायचे म्हणजे सेतू केंद्रावरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला E kyc करून घ्यायची आहे. E kyc केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत.