e shram card 2 lakh

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी कामगारांकडे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. तसेच अॅक्टिव्ह मोबाइल नंबर आधारशी लिंक करावा. याशिवाय बँक खातेही आवश्यक आहे. ज्यांच्याकडे आधार लिंक्ड मोबाईल नंबर नसेल तर ते जवळच्या सीएससी केंद्राशी संपर्क साधून बायोमेट्रिकद्वारे नोंदणी करू शकतात.

यादीत आपले नाव पहा 
यादी