E-Shram Card

ई-श्रम कार्ड लाभार्थी यादी

ई-श्रम कार्ड धारक लाभार्थी यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

पात्रता निकष:

अर्जदाराचे वय १६ ते ५९ वर्षांच्या दरम्यान असावे.

अर्जदार भारताचा नागरिक असावा.

अर्जदार असंघटित क्षेत्रात काम करणारा असावा.

अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न १५,००० रुपयांपेक्षा कमी असावे.

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • पॅन कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • कुटुंब ओळखपत्र
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)

ई-श्रम कार्ड धारक लाभार्थी यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

नोंदणी प्रक्रिया:

ई-श्रम पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला (www.eshram.gov.in) भेट द्या.

“नोंदणी करा” पर्यायावर क्लिक करा.
आधार क्रमांक तसेच  मोबाईल नंबरचा वापर करून ओटीपीच्या मदतीने पडताळणी करा.

आवश्यक वैयक्तिक आणि व्यावसायिक तपशील भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन देखील नोंदणी करता येते.