Electoral Roll

आता यादी तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड होणारी आहे. आता फायनल रोड यावरती क्लिक करा डाऊनलोड बटन वरती क्लिक केल्यानंतर अवघ्या दोन मिनिटाच्या आत तुमच्या पूर्ण गावाची यादी तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार. मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जेवढे लोक आहेत त्या सर्व लोकांचे नावे या ठिकाणी येणार आहेत.

मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी
येथे क्लिक करा

यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांचे नाव आहे अशाच लाभार्थ्यांना 2024 मध्ये लोकसभाची निवडणूक असेल किंवा विधानसभाची मतदान करता येणार. कोणत्या ठिकाणी तुमच्या गावाचा मतदान होणारे याचा लोकेशन सुद्धा या ठिकाणी देण्यात आले. ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा कारण प्रत्येक व्यक्तींना ही माहिती असणे आवश्यक आहे.