पाईपलाईन अनुदान योजना
Farmers Pipeline Scheme:पाइपलाइन शेतकरी पाइपलाइन योजना अनुदान योजनेची mahadbt farmer scheme माहिती घेणार आहोत. मित्रांनो, या पाइपलाइन योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्याला पाईपलाईन बांधण्यासाठी 50 टक्के अनुदान देणार आहे. चला तर मग आज त्याबद्दल जाणून घेऊया.