incometaxindiaefiling.gov.in

incometaxindiaefiling.gov.in येथे आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. ‘क्विक लिंक्स’ सेक्शनमध्ये जाऊन ‘लिंक आधार’ हा पर्याय निवडा. तुमचा पॅन आणि आधार क्रमांक इनपुट करा, त्यानंतर ‘व्हॅलिडेट’ बटणावर क्लिक करा.

पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी
येथे क्लीक करा 

तुमचे नाव तुमच्या आधार कार्डवर आणि तुमच्या मोबाईल नंबरवर दिसेल तसे द्या, त्यानंतर ‘लिंक आधार’ बटणावर क्लिक करा. आपल्या मोबाइल नंबरवर पाठवलेला ओटीपी प्रविष्ट करा आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘व्हॅलिडेट करा’ बटणावर क्लिक करा.