गेल्या काही वर्षांपासून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणे गरजेचे विज बिल माफी होणे गरजेचे शेतकऱ्याला पिक विमा मिळणे देखील तेवढेच गरजेचे आहे आणि या सर्वांच्या पासपोर्ट शासनाने मानसिकता बदलून या शेतकऱ्यांचे कर्जमाफी करावे अशा प्रकारचे मागणे शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे.