magel tyala shettale page

परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जाणार 25% पूरक अनुदान अद्याप देखील वितरित करण्यात आलेले असे शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून दिलासा मिळेल याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे शेततळ्यासाठी जे अर्ज मंजूर झालेले आहेत

यांना मिळणार ७५००० रु अनुदान

लाभार्थियादी पहा

असे शेतकऱ्यांचा देखील अनुदानाचा वितरण याच्या अंतर्गत होईल आणि नवीन जे शेतकरी या योजनांच्या प्रतीक्षेत असतील या योजनेच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असतील अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ मिळणार आहे मित्रांना महत्त्वपूर्ण असा जीआर आपण महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता.