शंभर टक्के अनुदानावर बॅटरी फवारणी पंप बॅटरी फवारणी यंत्रासाठी असा करा अर्ज Mahadbt spray pump yojana

Mahadbt spray pump yojana महाडीबीटी पोर्टलवर 100% अनुदानावर बॅटरी पंप साठी अर्ज करण्याचा सुरुवात झाली आहे तर अर्ज करण्याची शेवट दिनांक 6 ऑगस्ट 2024 आहे त्यामुळे तुम्ही महाडीबीटीवर 100% अनुदानावर बॅटरी चली पंप साठी अर्ज करू शकता तर अर्ज कसा करायचा आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर फार्मर लॉगिन वर तुम्हाला यायचं आहे. लॉगिन मध्ये वापर करता येईल किंवा आधार क्रमांक टाकून लॉगीन करायचं मोबाईल लिंक असेल तर तुम्ही आधार क्रमांक टाकून ओटीपी टाकून लॉगिन करू शकता. तर तुम्हाला प्रोफाइल संपर्क 100% पूर्ण असणे आवश्यक आहे.

MahaDBT Farmer Login

  1. अर्ज करा यावर क्लिक करायचं आहे
  2. त्यानंतर तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण मध्ये बाबी निवडा यावर क्लिक करायचे आहे
  3. त्यानंतर मनुष्य चलीत अवजारे निवडायचा आहे
  4. त्यानंतर तुम्हाला यंत्रसामग्री अवजारे उपकरणे यांच्यामध्ये पीक संरक्षण अवजारे निवडायचा आहे
  5. त्यानंतर मशीन चा प्रकार मध्ये तुम्हाला तुम्ही पाहू शकता बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस आणि बॅटरी संचलित फवारणी पंप गणित तुम्हाला कोणता पंप घ्यायचा आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे 
  6. बॅटरी संचलित फवारणी पंप गणित सिलेक्ट करत आहे
  7. त्यानंतर तुम्हाला इतर टिकमार करायचा आहे
  8. मी पूर्वसंमतीशिवाय खरेदी करणार नाही आणि जतन करा यावर क्लिक करायचा आहे

त्यानंतर तुमचा जो घटक आहे तो ऍड होणार आहे ते तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे यायचं आहे आणि प्रश्न वर यायचं आहे आणि अर्ज करा यावर क्लिक करायचा आहे. अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर अर्ज सादर करा यावर क्लिक करायचा आहे त्यांना जर इथं तुम्हाला तो तुमचा ऍड केलेला घटक दाखवेल त्याला तुम्हाला प्रेफरंट द्यायचा आहे आणि तुम्हाला प्रेफरन्स देऊन अर्ज सबमिट करायचे आहे.

अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला तेवीस रुपयांचं ऑनलाईन पेमेंट करावे लागेल. याचे पेमेंट केल्यानंतर तुमच्या अर्जाची पोच पावती तुम्हाला मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर बॅटरी चली फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला शंभर टक्के अनुदान मिळणार आहे त्यामुळे तर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर ६ ऑगस्ट २०२४ च्या पूर्वी अर्ज करू शकता.

Leave a Comment