MahaGenco Recruitment 2024

महाजेनको भर्ती 2024: महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड मुंबई यांनी विविध पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी तपशीलवार जाहिरात वाचणे आणि ऑफलाइन पद्धतीने त्यांचे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

 

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला पदानुसार 37000 ते 80000 पर्यंत मासिक वेतन दिले जाईल (महाजेनको) यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 33 वर्षे आणि कमाल 55 वर्षे असावे.

 

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी

येथे क्लिक करा