Namo Kisan Yojana Installment 2024

मात्र, या योजनेची अंमलबजावणी कधी सुरू होणार आणि शेतकऱ्यांना पहिला हप्ता कधी मिळणार? याबाबत अधिक माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “आम्ही राज्य सरकारने नमो सन्मान शेतकरी योजनाही यावर्षी सुरू केली आहे. तो कार्यक्रमही येत्या महिनाभरात सुरू होईल. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून 6 आणि राज्य सरकारकडून 6 असे एकूण 12 हजार रुपये मिळतील.

यादीतील नाव पहाण्यासाठी 

येथे क्लिक पाहा